May I help you!
बॉम्ब शोधक आणि नाशक पथक

About Us
नंदुरबार जिल्हा पोलीस दलात B.D.D.S. (बॉम्ब शोधक व निकामी पथक) कार्यरत आहे. हे VVIP/VIP भेटी, मौल्यवान/सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी तोडफोड विरोधी तपासणी करते. B.D.D.S. हे मुख्यतः दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी (आयईडी निष्प्रभ करण्यासाठी) वापरले जाते तसेच कोणत्याही संशयास्पद बॅग/सामग्रीवर योग्य कारवाई करते.