महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार पोलिसांकडून जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिन निमित्त नंदुरबार पोलिसांकडून जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना मा.पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस
यांच्या शुभहस्ते प्रशस्तिपत्र व बक्षिस देऊन गौरविण्यात आले.