
नमुद पोलीस अधिकारी यांनी पोलीस नाईक कैलास तावडे यांचे मदतीने महाराष्ट्र शासनाचा 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत नवापूर पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्ह्यातील 101 व वाहन निर्गती या शिर्षाखाली 62 असा एकूण 163 मुद्देमाल निर्गती करुन उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे. नुकतेच त्यांचे कर्तव्यावर असतांना अपघातात दु:खद निधन झालेले आहे. भावपूर्ण श्रध्दांजली