नमुद पोलीस अंमलदार यांनी महाराष्ट्र शासनाचा 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शहादा पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असतांना शहादा पोलीस ठाणे अभिलेखावरील 60 गुन्हे व 42 तक्रारी अर्जांची निर्गती करुन उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे.