मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police crestनंदुरबार पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ

छायाचित्र दालन

21 जुन जागतिक योग दिनानिमित्त, नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला.

पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत मा. ना. ॲड. माणिकराव कोकाटे, मंत्री, (कृषी) महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नंदुरबार जिल्हा यांचेहस्ते दिनांक 19/05/2025 रोजी 09 नवीन वाहने नंदुरबार जिल्हा पोलीस दलासाठी देण्यात आल्या.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी
राज्य शासनाचा 100 दिवस कृती आराखडा उपक्रमांतर्गत नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सामाजिक सलोखा क्रिकेट स्पर्धा 2025 चे दिनांक  15/02/2025 ते दिनांक 16/02/2025 दरम्यान आयोजन करण्यात आले होते.  विजेता व उपविजेता संघास ट्रॉफी व रोख पारीतोषीक देण्यात आलेले आहे.
राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती योजनेअंतर्गत जिल्हा पोलिसांनी एन.डी.पी.एस, दारुबंदी, दुचाकी व चारचाकी वाहने इत्यादी मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करुन एकुण 3,50,03,385/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मा. न्यायालयाच्या परवानगीने नाश/ निर्गती करण्यात आला आहे.
मा.श्री. दत्तात्रय कराळे, भा.पो.से., विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक हे नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीकामी जिल्ह्यात आले असता पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे दिनांक 28/03/2025 रोजी त्यांचे हस्ते शहीद स्मारकाच्या बांधकामाचे भूमीपुजन करण्यात आले.
100 दिवसांच्या कृती योजनेअंतर्गत नंदुरबार पोलिसांचा नवीन फौजदारी कायदा जनजागृती कार्यशाळा!
100 दिवसांच्या कृती योजनेअंतर्गत नंदुरबार पोलिसांचा नवीन फौजदारी कायदा जनजागृती कार्यशाळा!
राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती योजनेअंतर्गत जिल्हा पोलिसांनी तक्रार निवारण दिवसाचे आयोजन केले!
राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती योजनेअंतर्गत जिल्हा पोलिसांनी तक्रार निवारण दिवसाचे आयोजन केले!
नंदुरबार पोलीस
Maharashtra Police crest

नंदुरबार पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

नंदुरबार नियंत्रण कक्ष:
02564-210113
sp.nandurbar@mahapolice.gov.in

विभाग

  • आमच्याबद्दल
  • नेतृत्व
  • संघटनात्मक रचना
  • संपर्क करा
  • ठिकाणे

सेवा

  • ई-चलान पेमेंट
  • ऑनलाइन एफआयआर नोंदवा
  • पोलीस क्लिअरन्स
  • बेपत्ता व्यक्ती

मदत मिळवा

  • तातडीची मदत: ११२
  • बाल हेल्पलाईन: १०९८
  • महिला हेल्पलाईन: १०९१
  • तक्रार
  • अभिप्राय

सार्वजनिक नोंदी

  • माहिती अधिकार
  • निविदा
  • भरती
  • साइट मॅप
  • अस्वीकरण
  • अटी आणि शर्ती
  • गोपनीयता धोरण
शेवटचे अपडेट: १ नोव्हेंबर, २०२६ रोजी १०:५२ AM वाजताअभ्यागत 314

© 2026 नंदुरबार पोलीस. सर्व हक्क राखीव.

उंची: SRTM, Terrain Tiles on AWS. उपग्रह प्रतिमा: EOxCloudless https://cloudless.eox.at by EOX IT Services GmbH (Contains modified Copernicus Sentinel data 2016 & 2017)

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे